कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.
प्रभाकर बरवेंचं चित्रचिंतन
माझ्या दृष्टीने पुस्तकातला महत्त्वाचा म्हणजे बरवेंच्या डायरीतली जशीच्या तशी स्कॅन करून प्रकाशित केलेली पानं…
चित्र-वाचनाचा निखळ आनंद
चित्रांचीही स्वत:ची अशी एक भाषा असते. ही भाषा वाचणं हा एक वेगळा सर्जनानंद असतो.