तिन्हीपैकी कुठलीही एक कादंबरिका हाती घेतली, तरी ती संपूर्ण वाचून झाल्याशिवाय, वाचकाला खाली ठेवाविशीच वाटत नाही.
स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र
रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.
अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथाचा शोध आणि बोध
पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.
माझे जीवन… वाचत राहणे !
‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं निरंजन घाटेंचं वर्णन करता येईल.
बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी
बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही.
प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना
‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…
आकांडतांडव न करता भाष्य करणाऱ्या कथा…
प्रणवच्या कथा मला ह्या निकषावर गूढकथा, चातुर्यकथा, अद्भुतरम्यकथा ह्यांचं एक चलाख मिश्रण वाटतात.
रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’
लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…
डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, शेतकर्यांच्या विधवांना शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो!