‘आरोग्य योग’ या पुस्तकातील निवडक अंश

योगसाधना : एक सर्वस्पर्शी साधना भारतीय संस्कृतीत योगविद्येस महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन भारतीय शास्त्र असून, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवजातीस मिळालेले व ...

L.S. Jadhav

‘होरपळ’ या आत्मकथनातला निवडक अंश

मातंग वस्तीतही बरेच गिरणी कामगार राहत होते. आम्ही राहत होतो त्या घराशेजारी तशा अनेक झोपड्याच होत्या. आमचं घर मातीपत्र्याचंच होतं.