आपलीच कथा नव्याने लिहिण्याची प्रेरणा मुलं देऊन जातात, ती संधी मुलंच देऊ शकतात. म्हणून कदाचित मुलं हवीत!
मुलं हवीत का? (नितळ)
मुलं होऊ देणं हे जरी व्यक्तिगत वाटलं, तरी हा निर्णय काही सामाजिक चौकटीत रुजल्यामुळे त्याचे परिणाम सर्वत्र जाणवतात; अधिक करून स्त्रियांना
प्रेम आणि जोडीदार (नितळ)
पुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत.
स्पर्धांपलीकडलं जगणं (नितळ)
आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?
नितळ (नवं सदर)
माध्यमं, समाज अशांकडून उपेक्षित राहिलेल्या विषयांना वाचा फोडणारं सदर : नितळ.
वाचन वेळ : ४ मि. / शब्दसंख्या :३८३
प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना
‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…
होऊ दे उत्साह पुनर्जीवित… माध्यम : प्रेम
लॉकडाउन काळात वातावरणात आलेलं मळभ लक्षात घेऊन पुस्तकाचा एक झटपट प्रकल्प संकल्पित केला… ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’… आठ लेखक…आठ कथा, विषय- प्रेम!
ढाई अक्षर प्रेम के…
मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी!
‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश
आज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो…
करोनाकाळाला फिक्शनचा तडका
करोनाच्या भीषण काळाला दिलेला हा फिक्शनचा तडका अनुभवावा असाच आहे.