October 4, 2021 आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’ या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
April 27, 2021 साक्षीभावाने केलेला ‘अपवाद’ अरुणा ढेरे आणि जयश्री माझ्याकडे हा प्रकल्प घेऊन आल्या तेव्हा ती मला संधीच वाटली आणि ‘अपवाद’ म्हणूनच हा प्रकल्प मी स्वीकारला.