बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(१)
शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय…
शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय…
फिटनेस मंत्रा, यशशास्त्राची पुस्तके पुढे दाखल झाली. नंतर बायंडिंग केलेल्या गठ्ठ्यांत पिवळ्या रंगाची पडलेली जुनी पुस्तके समोर लागली. त्यात मला काशीबाई कानिटकरांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह गवसला. एप्रिल १९२१ साली प्रकाशित झालेला.
बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली…
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो..
प्रणवच्या कथा मला ह्या निकषावर गूढकथा, चातुर्यकथा, अद्भुतरम्यकथा ह्यांचं एक चलाख मिश्रण वाटतात.