

सूप्स
₹40.00
सुजाता चंपानेरकर
‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक. नाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. काटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.