32 | Shakahari 202 Bhaat Va Bhajya | शाकाहारी २०२ भात व भाज्या | Mangala Barve | मंगला बर्वे | जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 21.6 | 14 | 0.6 | 100 |
Recipes of vegetables and rice
|
Recipe | पाककला | 60 | Shakahari 202 Bhaat Va Bhajya.jpg | 202BhatBhajyaBC.jpg |
लो कॅलरी खासियत
[taxonomy_list name=”product_author” include=”540″]
आपल्याला कोणताही विकार नसला तरी शरीरस्वास्थ्य राखणे, स्थूलता टाळणे आणि शरीरयष्टी प्रमाणबद्ध ठेवणे केव्हाही चांगलेच आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे आहारनियमन अर्थात डायटिंग! परंतु डायटिंग करताना आपल्या खाण्यातून काही आवश्यक अन्नघटक कमी पडून शारीरिक संतुलन बिघडू शकते व इतर काही समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र वगळावे लागतील असे पदार्थ थोडया वेगळ्या पद्धतीने केल्यास या पदार्थांच्या सेवनाचा आनंद कायम राहून अन्नघटकांचे संतुलनही राखता येईल.
उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करून, नेहमीच्या पद्धतीत बदल करून यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकाच्या पाककृती दिल्या आहेत. आहारातील वैविध्य कायम ठेवून यात चविष्टपणा राखूनही आहार-नियमन साधणार्या या पाककृती सर्वांनाच फलदायी ठरतील!
Reviews
There are no reviews yet.