253 | 978-93-82591-47-4 | Paneer Khasiyat | पनीर खासियत | पनीरच्या विविध रुचकर पाककृती | Usha Purohit | उषा पुरोहित | हॉटेलमध्ये मिळत असलेल्या पनीरच्या वेगवेगळया रुचकर डिशेसमुळे आजकाल आपल्याकडे पनीर खूपच लोकप्रिय झालं आहे. पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. विविध स्नॅक्सपासून भाज्या, बिर्याणी व करीजपर्यंतचा रुचकर खजिना…अर्थात पनीर खासियत! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 83 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 |
In this book Usha Purohit has given delicious recipes of Paneer. Right from snacks, vegetables, curries to parathas & frankies.
|
Recipe | पाककला | 45 | Usha Purohit Khasiyat-PANEER_RGB | Usha Purohit Khasiyat-PANEER_BC.jpg |
डाळी-कडधान्यं खासियत
उसळी, भाज्या, आमटी, वरण, सांबर, पराठे, भाकरी, खिचडी, पुलाव आणि तऱ्ह्तऱ्हेचा अल्पोपाहार!
मंगला बर्वे
डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक!
हे पुस्तक परिपूर्ण का?
कारण यात आहे भरपूर विविधता —
o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव
अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!
Reviews
There are no reviews yet.