

मुलांसाठी संत ज्ञानेश्वर
₹60.00
वामन देशपांडे
संत ज्ञानेश्वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:वामन देशपांडे
ISBN:
Binding Type:Paper Back
Pages :48
Categoriesबाल किशोर व पालक महोत्सव, बालसाहित्य
Tagsचरित्र, माहितीपर, संत साहित्य
Reviews
There are no reviews yet.