अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी
₹125.00
लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय
डॉ. जोसेफ कॅन्डेल, डॉ. डेव्हिड सुडेर्थ
अनुवाद: डॉ. अरूण मांडे
या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…
+ पूर्वलक्षणं + प्रभावशाली उपचार + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम
या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!
Out of stock
Reviews
There are no reviews yet.