39 | Icecreams and Desserts | आइस्क्रीम्स व डेझर्टस् | Sujata Champanerkar | सुजाता चंपानेरकर | लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 104 | 21.6 | 14 | 0.5 | 140 |
Ice-creams and desserts made easily in your fridge
|
Recipe | पाककला | 100 | Ice creams and Desserts.jpg | IcecreamBC.jpg |
फ्रीज-ओव्हन-मिक्सर (त्रिविध पाककृती)
मंगला बर्वे
पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक !
फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा.
Reviews
There are no reviews yet.