252 | 978-93-82591-43-6 | Chat Khasiyat | चाट खासियत | चाटच्या विविध चटपटीत पाककृती | Usha Purohit | उषा पुरोहित | कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘चाट’! या पुस्तकात भेळ आणि पाणीपुरीसारखे नेहमीचे प्रकार तर आहेतच पण त्याचबरोबर चाटच्या काही परप्रांतीय तर काही नावीन्यपूर्ण पाककृती उषा पुरोहित यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा आहे चाट रेसिपीजचा खजिना…अर्थात चाट खासियत! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 83 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 |
It is the most popular street snack in India. In this book Usha Purohit has given different types of chat e.g. Pani puri, shev puri, dahi bhalla . But mainly she has given numerous chat recipes which are popular in the Noth. e.g. raj kachori, banarasi chat, chat samosa etc.
|
Recipe | पाककला | 45 | Usha Purohit Khasiyat-CHAAT_RGB | Usha Purohit Khasiyat-CHAAT_BC.jpg |
नारळाचे पदार्थ
मंगला बर्वे
समुद्रकिनार्यालगतच्या भागात जरी नारळ मोठया प्रमाणात पिकत असला, तरी नारळ स्वयंपाकासाठी सर्वत्रच विविध प्रकारे वापरला जातो. हा वापर केवळ चवीसाठी किंवा पदार्थातील एक पुरक जिन्नस म्हणून मर्यादित राहिलेला नाही. नारळाचा स्वतंत्रपणे वापर असलेल्या अनेक पाककृतींची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांनी अशा विविध पदार्थांचा शोध घेऊन, अनेक प्रयोग करून केवळ नारळाच्या पदार्थांचे हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.
Reviews
There are no reviews yet.