148 | 978-93-80361-25-3 | Chala Fit Raha | चाला… ‘फिट’ रहा | चालण्याच्या नियोजनबध्द व्यायामासाठी पध्दतशीर मार्गदर्शन | Les Snowdown | लेस स्नोडॉन | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन 0 सर्वात सुरक्षित व्यायाम 0 हृदयाचे कार्य व श्वसनाचे काम दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी 0 वजन कमी करण्यासाठी अर्थात् जास्त झालेली चरबी व कॅलरी कमी करण्यासाठी 0 कंबर, मांडया आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी 0 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी 0 शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी 0 तरुण व वृध्द- सर्वांसाठी 0 सोपा, सरळ व अतिशय उपयुक्त असा व्यायाम- चालण्याचा व्यायाम |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 120 | 21.6 | 14 | 0.6 | 200 |
Easy exercise by correct direction for fitness walking
|
Health | आरोग्य | 125 | Chala_Fit_Raha.jpg | Chala Fit RahaBC.jpg |
हृदय-स्वास्थ्य
आहार व आरोग्य
[taxonomy_list name=”product_author” include=”369″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.
आहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.
सुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.
या पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.