63 | Potache Vikar (Doctor series) | पोटाचे विकार | शंका-समाधान स्वरुपात डॉक्टरांचे मार्गदर्शन | Dr. Javadekar | डॉ. जावडेकर | आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 128 | 18.5 | 10.5 | 0.6 | 100 |
Information about stomach diseases
|
Health | आरोग्य | 60 | Potache Vikar.jpg | Potache VikarBC.jpg |
सडपातळ व्हा सडपातळ राहा
वजन घटविण्यासाठी अनेक उपाय व उपचारपध्दती तसेच बांधेसूद राहण्यासाठी सौम्य आहारनियमनाच्या शास्त्रशुध्द पाककृती
वसुमती धुरू
आपले शरीर बांधेसूद असावे, आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषास वाटत असते. परंतु ते साधायचे कसे?
-स्वत:ची उपासमार करून घेऊन,
-की न झेपेल इतका व्यायाम करून,
-की फसवी अद्भुत औषधे घेऊन?
आहारशास्त्राच्या अभ्यासक व दीर्घ अनुभव असलेल्या लेखिका वसुमती धुरू आपणास सर्व पर्यायांची माहिती देतात आणि सौम्य व्यायामाचे प्रकार, चालणे तसेच शास्त्रशुध्द सौम्य आहारनियमन कसे करावे? हे समजावून देतात. आहारनियमनाच्या विविध पाककृती देऊन लेखिकेने सिध्दांताला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली आहे. या पुस्तकामुळे बांधेसूद, सुडौल राहण्याचे आपले इप्सित साधणे सोपे होईल.
Reviews
There are no reviews yet.