114 | Aajicha Vividha Koshimbiri | आजीच्या विविध कोशिंबिरी | Pramila Patwardhan | प्रमिला पटवर्धन | खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 40 | 21.6 | 14 | 0.2 | 60 |
Traditional recipes of salads
|
Recipe | पाककला | 25 | Aajicha Vividha Koshimbiri.jpg | aajichyaVividhKoshimbiriBc.jpg |
विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे.
Reviews
There are no reviews yet.