4 | 978-81-86184-11-0 | Aahar-Gatha | आहार-गाथा | आहार व आरोग्य विचार | Dr. Kamala Sohoni | डॉ. कमला सोहोनी | डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच त्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे. आपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये, ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगास यावे असे कमलाताईंच्या मनात आले आणि त्यांनी मराठी नियतकालिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली. हे सर्व लेख, त्यांनी स्वत: केलेल्या आहार-प्रयोगांवर आधारित आहेत. वेगळया शब्दात सांगायचे म्हटले तर आपले स्वयंपाकघर हीच आपली ‘र-रस’ प्रयोगशाळा मानणार्या कमलाबाईंचे हे सगळे लेखन ‘आधी केलं, मग सांगितलं’ या स्वरूपाचं आहे. आपला आहार हा केवळ आपल्या शरीरप्रकृतीशीच संबंधित नसतो, तर तो आपल्या एकूण जीवनाशी, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतो; त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:च्या गरजेपुरती का होईना आपल्या आहाराची नीट माहिती करून घेणे आवश्यक ठरते. या पुस्तकातून अशी माहिती सोप्या, साध्या शब्दात, सहजशैलीत दिली आहे. मुख्य म्हणजे शास्त्रीय लेखात दिलेल्या माहितीचा पाठपुरावा करणार्या काही पाककृतीही त्यांनी या पुस्तकात सुचविल्या आहेत. म्हणूनच हे पुस्तक वाचून सामान्य माणूस निश्चितच तृप्त होईल. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 120 | 21.6 | 14 | 0.8 | 140 |
Information about healthy food
|
Health | आरोग्य | 100 | Aahar-Gatha.jpg | aahar-gathaBC.jpg |
कामसत्य
लैंगिक ज्ञान व विज्ञान
[taxonomy_list name=”product_author” include=”548″]
कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!
स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.