आदिल पालखीवाला याने त्यांना कुतूहलाने विचारलं, “इतकी कमी जागा असताना तुम्ही हे धाडस कसं करू शकलात?”
‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकामधील निवडक भाग
सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती.
ढाई अक्षर प्रेम के…
मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी!
‘एक कुत्ते की मौत’ या कथेतील निवडक अंश
तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”
विस्थापितांच्या समस्येवरील हृदयस्पर्शी कादंबरी
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाची प्रस्तावना
शेर्पांचा धर्म, संस्कृती, इतिहास, आचार-विचार, विहार कर्तृत्व या सर्वाचा हा दस्तावेज ठरावा, अशी मनोकामना आहे…
‘न्यूड पेंटिंग १९’ कादंबरिकेतील निवडक भाग
‘मी राघव, वेलकम टू माय प्रायव्हेट यॉट… प्लीज कम.’ अगस्तीने हसून, मान लववून स्वागताचा स्वीकार केला. ‘काय घेणार तुम्ही? मी व्हिस्की घेतो आहे.’…
‘अंगठी १८२०’ कादंबरिकेतील निवडक भाग
अझमतने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा…
इन्शुरन्सचं महत्त्व
व्यवस्थित आखणी करून सहलीला गेलात तर सहलीचा आनंद द्विगुणित होण्यास मदतच होते. – जयप्रकाश प्रधान
फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात…
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.