बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’ (कलावादिनी)
…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.
माणसाच्या चेहऱ्यामागची गोष्ट सांगणारा चित्रकार (मंझिलसे बेहतर है रास्ते)
चारुदत्तने चितारलेल्या माणसांची दुनिया रोचक आहे. ती आपला, समाजाचा आणि वेगवेगळ्या परिस्थितीचा लखलखीत आरसा आहे.
वासित वेटलँड सेंटर (अरबस्तानच्या अनवट वाटा)
दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!
मुलं हवीत का? भाग २ (नितळ)
आपलीच कथा नव्याने लिहिण्याची प्रेरणा मुलं देऊन जातात, ती संधी मुलंच देऊ शकतात. म्हणून कदाचित मुलं हवीत!
लागत करेजवाँ मा चोट… (कलावादिनी)
थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली!
आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
फुजेरा (अरबस्तानच्या अनवट वाटा)
शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं.
सिराना – द परफेक्ट ब्लेंड! (मंझिलसे बेहतर है रास्ते!)
संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं…
बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान (कलावादिनी)
भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण!