जावडेकर सोपी, सुलभ भाषा वापरतात. मला काही वेळा नवीन शब्द निर्माण करायची हौस आवरत नाही.
नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल
सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.