दैनिक लोकसत्तामधील लोकरंग पुरवणीत ‘नाकारलेला’ या पुस्तकाचे सुकुमार शिदोरे यांनी लिहिलेले परीक्षण!
Book Review – ‘नाकारलेला’
‘नाकारलेला’ या पुस्तकाविषयी मेधा रानडे यांनी लेखक विलास मनोहर यांना पत्र लिहून पुस्तकाबद्दलचा अभिप्राय कळवला आहे. तोच अभिप्राय इथे देत आहोत.