कुमारांच्या जाणिवा विस्तारणारी थोरांची ओळख
कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.
कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.
लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
आपण तयार केलेली राज्यघटना आपल्या समोर असलेल्या समस्यांवर तोडगे देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. खरं सांगायचं तर भारताच्या राज्यघटनेच्या विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अध्यायात असलेली निर्देशक तत्त्वं अमलात आणण्यात अडचण आहे…
हे पुस्तक आपल्याला ‘डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग दाखवत मनोरंजन करतं आणि बहुश्रुतही करतं.