गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा

पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारी माणसं फक्त मनोरंजनासाठी पुस्तकं वाचत नाहीत. पुस्तक हे त्यांच्यासाठी माहिती किंवा ज्ञान देणारं निव्वळ एक साधनही नसतं. पुस्तकं हा त्यांचा ध्यास असतो. एखाद्या पिशाच्चाने झपाटून टाकावं, तसं त्यांचं सगळं जगणंच वेढून राहिलेलं असतं पुस्तकांनी. अशा व्यक्तींना अनेकदा ‘परग्रहावरचे प्रवासी’ ठरवून आपण मोकळे होतो. घर-दार, गाड्या-घोड्या, नोकरी-व्यवसाय अशा भौतिक गोष्टींपलीकडे जाऊन पुस्तकांच्या [...]

भावनिक पोकळी भरून येणं कठीण…

‘रोहन साहित्य मैफल’च्या प्रकाशकांनी संपादकीय मनोगताची जागा या अंकापुरती कमी केली आहे. तेव्हा या अंकात मुद्द्यांना केवळ स्पर्शच करणं आलं. पण त्यामुळे संपादक थोडे नाराज असतील असा जर कोणी अंदाज बांधला, तर तो फोल ठरेल. त्याला कारण असं की, या अंकाच्या मैफलीत सहभागी झाले आहेत तीन मान्यवर पाहुणे कलाकार आणि त्यांचे तीन वैशिष्ट्यपूर्ण लेख. लेखक [...]