प्रणवच्या कथा मला ह्या निकषावर गूढकथा, चातुर्यकथा, अद्भुतरम्यकथा ह्यांचं एक चलाख मिश्रण वाटतात.
फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात…
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.