वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
लय ताल सूर सारे, शून्यात एक झाले …आता समेवरी हे कैवल्यगान आले…
लय ताल सूर सारे, शून्यात एक झाले …आता समेवरी हे कैवल्यगान आले…
माझ्या सोबत गायल्याने आपल्या गाण्यावरही मर्यादा येतात, तडजोडी कराव्या लागतात असं जगजित एकदा म्हणालाही होता.