साक्षीभावाने केलेला ‘अपवाद’ April 27, 2021 मनोगतरोहन साहित्य मैफल अरुणा ढेरे आणि जयश्री माझ्याकडे हा प्रकल्प घेऊन आल्या तेव्हा ती मला संधीच वाटली आणि ‘अपवाद’ म्हणूनच हा प्रकल्प मी स्वीकारला.