April 29, 2021 ‘एक कुत्ते की मौत’ या कथेतील निवडक अंश तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”