May 12, 2021 ‘करोना’सोबत जगताना… : प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय करता येईल, हा आज आपला फोकस असला पाहिजे. बाहेरून मदत मिळणार नसेल, तर आपणच ‘आत्मनिर्भर’ व्हायला हवं!