प्रकाशक, वाचक अशा बौद्धिक संपदा निर्मितीक्षेत्रातील संबंधितांनी स्वत:ला येणार्या काळात बजावयास हवं… ‘जागते रहो!’
आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा
सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.
प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा
अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.