कोणत्याही विषयावरील पुस्तकांची निर्मिती करताना ती विचारपूर्वकच करावी. त्या प्रक्रियेसोबत ‘फ्लर्टिंग’ शक्यतो करू नये
पुरस्कारांच्या निमित्ताने…
संपूर्ण भारतातून एकाच प्रकाशकाला दिला जाणारा ‘पब्लिशर ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही २०१४ साली मिळाला आहे. तेव्हा आता आहे ते जोपासूया…
‘रोहन’च्या निर्मितिमूल्याला विशेष दाद
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ‘रोहन प्रकाशन’ला चार पुरस्कार जाहीर झाले.