माझा या क्षेत्रात अशा कामाचा अनुभव नव्हता. पण अंत:प्रेरणेतून घेतलेले निर्णय अनेकदा चांगले रिझल्ट्स देतात!
स्वत:चा कस लावण्याचं काम
संपादक असण्यातली मला सर्वांत आवडणारी बाब म्हणजे संपादकाला आपलं अज्ञान लपवून ठेवून चालत नाही. त्याला त्याचा इगो कुरवाळत बसण्याची मुभा नसते…
…करावं मनाचं, पण जरा सावधतेने!
येत्या काळात लेखक, संपादक, चित्रकार, प्रकाशक, पुस्तकविक्रेते यांचं एकमेकांत सहकार्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे.