पुस्तकवाचनाची गोडी मुलांमधून हद्दपार होत असताना दुसऱ्या बाजूला ती गोडी लागावी यासाठी प्रयत्न होतानाही दिसत आहेत.
हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन
प्रवास व वाचन यांचं नातं उलगडण्याचं दुसरं निमित्त म्हणजे २३ एप्रिल, ‘जागतिक पुस्तक दिन’. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस.