खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
मनाची ‘लॉकडाउन’ स्थिती ‘अनलॉक’ करण्यासाठी…
त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली.
स्वातंत्र्याचीही संकल्पना बदलणारा विषाणू…
‘स्वातंत्र्य’ आणि ‘बेशिस्त’ यांत फरक आहे. आणि जबाबदारीचं भान न राखता उपभोगलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.