नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे.
वाचक नव्याने जोडून घेण्याचं रहस्य…
‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अॅक्शन’ आला आहे..