बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही.
भावनांचा गूढगर्भ शब्दाविष्कार…
नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे.