विविध उद्देश जर त्या त्या निर्मितीत साध्य होत असतील, तर ते काम, ती निर्मिती माझ्या यशाच्या व्याख्येत बसेल…
‘इंदिरा पर्वा’चा विश्वासार्ह लेखाजोखा…
एका अंत:स्थ अधिकाऱ्याने ‘इंदिरा पर्वा’चा केलेला हा लेखाजोखाच होय.
‘रोहन-मोहर’ बहरतंय…
येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे.
आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
कसोटी पाहणारं वर्ष आणि भविष्यवेध
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना
‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…
भावनिक पोकळी भरून येणं कठीण…
सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा १४ ऑगस्ट रोजी म्हणजे माझ्या वाढदिवशी प्रकृती अस्वाथ्य असतानाही सकाळी लवकरच फोन आला…
होऊ दे उत्साह पुनर्जीवित… माध्यम : प्रेम
लॉकडाउन काळात वातावरणात आलेलं मळभ लक्षात घेऊन पुस्तकाचा एक झटपट प्रकल्प संकल्पित केला… ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’… आठ लेखक…आठ कथा, विषय- प्रेम!
स्टॅच्यू… पण वाचायला मुभा आहे!
पुढचा बराचसा काळ हा करोनाग्रस्त काळ असणार आहे. याचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
व्यक्तिमत्त्वाशी नाळ राखणारी नात्यांची स्वरूपं
जागतिक महिला-दिन लक्षात घेता काही स्त्री-लेखिका-स्नेही यांच्याविषयी लिहिताना प्रथम मला विद्या बाळ यांची आठवण येते…