January 21, 2022 विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत! (कलावादिनी) मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.
January 7, 2022 गौरीअम्मा : कलेची गंगोत्री (कलावादिनी) तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…