खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
करोनासोबत जगताना : मानसिक आरोग्य व पालकत्व
विचारात, दृष्टिकोनात बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ला अधिक सक्षमपणे सामोरं जाता येईल.
‘करोना’सोबत जगताना… : प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय करता येईल, हा आज आपला फोकस असला पाहिजे. बाहेरून मदत मिळणार नसेल, तर आपणच ‘आत्मनिर्भर’ व्हायला हवं!