जावडेकर सोपी, सुलभ भाषा वापरतात. मला काही वेळा नवीन शब्द निर्माण करायची हौस आवरत नाही.
आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा
सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.