पुस्तकवाचनाची गोडी मुलांमधून हद्दपार होत असताना दुसऱ्या बाजूला ती गोडी लागावी यासाठी प्रयत्न होतानाही दिसत आहेत.
खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते!)
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून तिने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
वाचनवेळ : १८ मि. / शब्दसंख्या : १७९७