स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत…
‘पॉडकास्ट’ म्हणजे आमच्या विविध पुस्तकांची वेगळ्याप्रकारे करून दिलेली ओळख. यात टीम रोहनच्या संपादक, लेखक आणि वाचकांनी विविध पुस्तकांची अनौपचारिकरीत्या ओळख करून दिली…
हा लेख लिहिता लिहिता मी रोहनच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिलं तेव्हा आजवर दीड दमडीच्या गपशपचा व्हीडीओ ६७०० वाचकांनी पाहिल्याचं दिसलं.