मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.
बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा,’ या आदेशातील ‘शिका’ हा पहिला धडा तरुण धनगरी लेखकांनी गिरवायचा असे ठरवले आहे. पण संघटित होण्यासाठी आता समाजाचाही विचार त्यांनी करायला हवा…
माझा या क्षेत्रात अशा कामाचा अनुभव नव्हता. पण अंत:प्रेरणेतून घेतलेले निर्णय अनेकदा चांगले रिझल्ट्स देतात!
संपादक असण्यातली मला सर्वांत आवडणारी बाब म्हणजे संपादकाला आपलं अज्ञान लपवून ठेवून चालत नाही. त्याला त्याचा इगो कुरवाळत बसण्याची मुभा नसते…