April 2, 2021 अफलातून औषध पार्टी चाललेली असताना श्री. क मधेच त्रासिक चेहऱ्याने म्हणाले, “अचानक पोटात दुखायला लागलंय. माफ कर; पण मी आता निघतो.”