फिटनेस मंत्रा, यशशास्त्राची पुस्तके पुढे दाखल झाली. नंतर बायंडिंग केलेल्या गठ्ठ्यांत पिवळ्या रंगाची पडलेली जुनी पुस्तके समोर लागली. त्यात मला काशीबाई कानिटकरांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह गवसला. एप्रिल १९२१ साली प्रकाशित झालेला.
बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(३)
बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली…
कलेच्या अवकाशातील विविध रंग आणि त्यांची रुजवात
सहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं…