118 | Vatitil Tikhat- God Padartha | वाटीतील तिखट-गोड पदार्थ | Pramila Patwardhan | प्रमिला पटवर्धन | पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट ० आमटी ० डाळी ० पालेभाजी ० पिठले ० कडधान्यं ० कढी ० सांबार आणि ० गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 48 | 18.5 | 10.5 | 0.3 | 45 | Indian recipes | Recipe | पाककला | 25 | Vatitil Tikhat- God Padartha.jpg | VatitaleTikhatGodBC.jpg |
उपवासाचे पदार्थ
मंगला बर्वे
जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही… फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे… जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी… एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.
सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे. तसेच नेम-नियम, सण, व्रत-वैकल्य आदींच्याही इत्थंभूत माहितीचा या पुस्तकात अंतर्भाव आहे.
Reviews
There are no reviews yet.