102 | Trunadhanye Khasiyat | तृणधान्ये खासियत | अल्पोपाहारापासून दशमीपर्यंत तृणधान्यांचे वैविध्यपूर्ण पौष्टिक पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | तृणधान्य हा आहारातील एक अतिशय पौष्टिक घटक आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओटस्, तांदूळ, बार्ली, गहू इ. तृणधान्यांपासून होऊ शकणारे विविध पदार्थ यात दिले आहेत. अल्पोपहार, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, उसळी, भाकरी-दशमी, साठवणीचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे वैविध्य राखत सुरुवातीला तृणधान्यांविषयी उपवुक्त अशी माहितीही पाककलानिपुण अग्रगण्य लेखिका मंगला बर्वे यांनी तपशिलवार दिली आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 88 | 18.5 | 10.5 | 0.3 | 80 | Cereal recipes | Recipe | पाककला | 40 | Trunadhanya Khasiyat.jpg | Trundhanya KhasiyatBC.jpg |
लो कॅलरी खासियत
[taxonomy_list name=”product_author” include=”540″]
आपल्याला कोणताही विकार नसला तरी शरीरस्वास्थ्य राखणे, स्थूलता टाळणे आणि शरीरयष्टी प्रमाणबद्ध ठेवणे केव्हाही चांगलेच आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे आहारनियमन अर्थात डायटिंग! परंतु डायटिंग करताना आपल्या खाण्यातून काही आवश्यक अन्नघटक कमी पडून शारीरिक संतुलन बिघडू शकते व इतर काही समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र वगळावे लागतील असे पदार्थ थोडया वेगळ्या पद्धतीने केल्यास या पदार्थांच्या सेवनाचा आनंद कायम राहून अन्नघटकांचे संतुलनही राखता येईल.
उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करून, नेहमीच्या पद्धतीत बदल करून यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकाच्या पाककृती दिल्या आहेत. आहारातील वैविध्य कायम ठेवून यात चविष्टपणा राखूनही आहार-नियमन साधणार्या या पाककृती सर्वांनाच फलदायी ठरतील!
Reviews
There are no reviews yet.