978-93-91319-20-5 | Subhashchandra Bose | सुभाषचंद्र बोस | “जय हिंद! “या सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धाच्या आरोळीने भारतीयांच्या मनात आशा निर्माण केली. जपानी युद्धकैद्यांच्या छावण्यांमधील भारतीय सैनिक तसेच देशातील स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांच्या आवाहनामुळे प्रेरित झाले होते. संपत्ती आणि सुखसोयींसह जन्माला आलेला हा तेजस्वी विद्वान जन्मजात नेलाही होता. त्यांच्या कल्पना आणि प्रयत्नांनी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 31 | 90 |
Reviews
There are no reviews yet.