45.00

सोया खासियत

पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती


उषा पुरोहित हे नावच घेताच आठवतात, त्या त्यांच्या चविष्ट, लज्जतदार पाककृती. स्वयंपाकाची आवड असणार्याह सार्यांाच्याच मनात उषाताईंचं स्थान अढळ आहे. त्यांनी दिल्ली इथल्या लेडी इर्विन कॉलेज ऑफ होम सायन्स इथून होम सायन्स या विषयात बी.एससी. ही पदवी प्राप्त केली. भारातील विविध प्रांतात व्यास्तव्यास असल्यामुळे त्यांना अनेकविध पाककृती आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्या पाककृतींना उषाताईंनी स्वतः असा खास टच देऊन विविध नियतकालिकं तसंच वृत्तपत्रांमधून पाककला विषयक लेखन केलं. साप्ताहिक सकाळमधील रूचिपालट हे त्यांचं सदर खूप लोकप्रिय झालं. याशिवाय त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील वाहिन्यांवर पाककलाविषयक विविध कार्यक्रमांत भाग घेतला आहे. त्यांनी अनेक पाककला स्पर्धांत परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.

चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!


978-93-82591-42-9 Paper Back 72

Reading Time: 1 Minutes (108 words)

251 978-93-82591-42-9 Soya Khasiyat सोया खासियत पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती Usha Purohit उषा पुरोहित चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 72 18.5 10.5 0.4 70
Soya has a high nutritional value. It is a favorite food item for new generation mothers.In this book Usha Purohit has given very creative recipes of Soya.
Recipe पाककला 45 Usha Purohit Khasiyat-SOYA_RGB Usha Purohit Khasiyat-SOYA_BC.jpg
Weight 70 g
Dimensions 21.6 × 14 × 0.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.