99 | Ruchkar Shakahari Padartha | रुचकर शाकाहारी पदार्थ | Lata Dalvi | लता दळवी | या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे यातील वैविध्य! भाज्या, उसळी, आमटया, कोशिंबिरी, भात, पराठे आणि स्नॅक्स अशा पदार्थांच्या प्रकारांचे वैविध्य तर यात आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या चवीतही वैविध्य आहे. काही नेहमीचे लोकप्रिय पदार्थ, तर अनेक नावीन्यपूर्ण, वेगळ्या चवींचे पदार्थ यात मिळतील. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे लेखिका लता दळवी यांच्यातील पाककला-कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती आत्मसात केलेल्या या गुणांबरोबरच लता दळवी या कर्जतच्या दिवाडकर परिवारातल्या असल्याने त्यांच्यात अर्थातच पाककलेची आवड उपजत भिनली आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 18.5 | 10.5 | 0.5 | 80 |
Delicious vegetarian recipes
|
Recipe | पाककला | 40 | Ruchkar Shakahari Padartha.jpg | Ruchkar Shakahari PadarthaBC.jpg |
साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या
मंगला बर्वे
आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.