190 | 978-93-80361-64-2 | Rawyache Padartha : Kahi Tikhat Kahi God | रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड) | काही तिखट, काही गोड | Mangala Barve | मंगला बर्वे | रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत. पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ह इडली ह डोसा ह कटलेट यांचा समावेश केला आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 18.5 | 10.5 | 0.4 | 50 |
Different recipes made from Rawa. Spicy and Sweet
|
Recipe | पाककला | 40 | Rava.jpg | RavaBC.jpg |
दाक्षिणात्य पाककृती
पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.
Reviews
There are no reviews yet.